शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:06 IST

नाशिक : शहरात दिवसेंदिवस घरफोडी आणि लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना होलाराम कॉलनीत पुन्हा एका व्यापाऱ्याला डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटण्याचा प्रकार घडला आहे. सावरकरनगर भागात सोमवारी (दि. १) मद्यविक्री व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून भामट्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यावसायिकाने वेळीच आरडाओरड करीत प्रतिकार केल्याने लुटारूंनी धूम ठोकली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देया प्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक : शहरात दिवसेंदिवस घरफोडी आणि लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना होलाराम कॉलनीत पुन्हा एका व्यापाऱ्याला डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटण्याचा प्रकार घडला आहे. सावरकरनगर भागात सोमवारी (दि. १) मद्यविक्री व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून भामट्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यावसायिकाने वेळीच आरडाओरड करीत प्रतिकार केल्याने लुटारूंनी धूम ठोकली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सावरकरनगर भागात राहणारे संदीप भास्कर कोकाटे (४३) यांनी या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसूझा कॉलनीतील वाइन शॉप बंद करून कोकाटे सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मद्यविक्रीतून आलेली सुमारे दोन लाख ८० हजारांची रोकड घेऊन घरी जात असताना ही घटना घडली. वाहन पार्किंगमध्ये लावून ते जिन्यातून घराकडे पायी जात असताना पाठीमागून तोंडास रुमाल बांधून आलेल्या तरुणांनी त्यांच्या हातातील पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोकाटे यांनी वेळीच सावध होत आरडाओरड करीत प्रतिकार केला.दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवारी रात्री होलाराम कॉलनीत अशाच घटनेत एअरगनमधून गोळी झाडत लुटारूंनी औषध विक्रेता व्यापाऱ्यास लुटले होते. दरम्यान, या घटनेतील संशयितांनी पुन्हा असे धाडस केले असण्याचा संशय पोलिसांकडून व्यक्तकेला जात आहे.