शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने ट्रक जळून खाक

By admin | Updated: March 23, 2017 21:36 IST

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव फाट्याजवळ विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने क्रशर यंत्राच्या हुपरीची वाहतूक करणाऱ्या धावत्या ट्रकला बुधवारी आग लागली.

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव फाट्याजवळ विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने क्रशर यंत्राच्या हुपरीची वाहतूक करणाऱ्या धावत्या ट्रकला बुधवारी आग लागली. चालकासह तिघांनी ट्रकमधून बाहेर उड्या मारल्याने त्यांचे प्राण वाचले. आगीत हुपरसह ट्रकची चाके जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांना एक तासाच्या प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आले.नाशिकहून क्रशर मशीनसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची दहा टायरच्या ट्रकद्वारे (क्रमांक एम.एच. १५ ए. जी. ९१९६) धुळ्याकडे वाहतूक केली जात होती. चाळीसगाव फाट्याजवळ ट्रक येताच उच्च दाब वाहिनीला ट्रकचा स्पर्श झाल्याने ट्रकसह साहित्याने पेट घेतला. दरम्यान, विद्युतवाहक तार तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. ट्रकमध्ये चालक व क्लिनरसह चार जण होते. चौघांनी वेळीच ट्रकमधून बाहेर उडी मारल्याने त्यांचे प्राण वाचू शकले.अग्निशमन दलाच्या जवानांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. यात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.(वार्ताहर)