शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मनपाने जप्त केला  एक ट्रक भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:35 IST

महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने धडक मोहीम राबवून रस्त्याच्या कडेला अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करीत एक ट्रक भाजीपाला, फळे जप्त करून विक्रेत्यांना हटविले आहे.

सातपूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने धडक मोहीम राबवून रस्त्याच्या कडेला अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करीत एक ट्रक भाजीपाला, फळे जप्त करून विक्रेत्यांना हटविले आहे.सातपूर परिसरात त्र्यंबकेश्वर रस्त्यावर गुंजाळ पार्क जवळ, अशोकनगर येथील भाजीमार्केट, सातपूर कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, पाइपलाइनरोडवरील मधुर स्वीटजवळ यासह ठिकठिकाणी रस्त्यावर अनधिकृत विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या जात असून, या तक्रारींची दखल घेत विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाचे सचिन सनस, विठ्ठल शेळके, रवींद्र कोरडे, पांडू पगार, शशिकांत कोळपकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धडक मोहीम राबवून अशोकनगर येथील रस्त्याच्या कडेला अनधिकृत व्यवसाय करणाºया व्यावसायिकांवर कारवाई करून भाजीपाला, फळे असा एक ट्रक माल जप्त करण्यात आला. तसेच पाइपलाइनरोडवरील मधुर स्वीटजवळील रस्त्यावर व्यवसाय करणाºया व्यावसायिकांवरदेखील कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका