शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

शिंगवे शिवारात रस्त्याच्या कडेला ट्रक उलटून अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:24 IST

मनमाड-उमराणे राज्यमार्गावर शिंगवे शिवारातील रानमळ्यात असलेल्या धोकादायक वळणावर ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने रस्त्याच्या कडेला खेळत असलेली मुुले बचावल्याने मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देदैव बलवत्तर म्हणून मुलांचे वाचले प्राण

दरेगाव : मनमाड-उमराणे राज्यमार्गावर शिंगवे शिवारातील रानमळ्यात असलेल्या धोकादायक वळणावर ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने रस्त्याच्या कडेला खेळत असलेली मुुले बचावल्याने मोठा अनर्थ टळला.मनमाडपासून जवळच असलेल्या शिंगवे येथे उमराणेच्या बाजूने भरधाव येणाऱ्या ट्रकवरील (क्र.एमएच ४१, जी ५६६३) चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला.चांदवड तालुक्यातील शिंगवे शिवारात रस्त्याच्या कडेला शिवाजी झाल्टे यांच्या शेतात महिला मजूर मका पेरणी करीत होत्या. त्यांची मुलं शेजारी रस्त्याच्या कडेला बसलेली होती. आपल्याकडे येणारा ट्रक पाहून मुले जोरात ओरडली. क्षणभर कुणालाच काही कळाले नाही. भरधाव ट्रक मुलांजवळून एक फूट अंतरावरून जाऊन पुढे नालीत आदळला. सुदैवाने जीवितहानी टळली. रानमळा येथील वळण रस्ता अपघातप्रवण क्षेत्र ठरत आहे. येथे नेहमीच छोटे-मोठे अपघात घडत असतात. अपघातग्रस्त चालकाचे नाव समजू शकलेले नाही. या अपघातात ट्रकचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने मनमाड-उमराणा रस्त्यावर ट्रक, ट्रॅक्टर व अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे.

टॅग्स :Accidentअपघात