शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

कोटंबीजवळ ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:22 IST

पेठ : नाशिक-गुजरात महामार्गावर पेठ तालुक्यातील कोटंबी गावच्या बसस्थानकानजीक असलेल्या फरशी पुलाला धडकून मालवाहू ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे व मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

पेठ : नाशिक-गुजरात महामार्गावर पेठ तालुक्यातील कोटंबी गावच्या बसस्थानकानजीक असलेल्या फरशी पुलाला धडकून मालवाहू ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे व मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.गुजरातकडून नाशिककडे कच्चा धागा घेऊन जाणारा ट्रक (क्र. एमएच ४१ एयू ६७३५) सोमवारी रात्री कोटंबी घाट उतरल्यानंतर बसस्टॉपजवळ असलेल्या वळणावर उलटला. फरशी पुलाच्या कठड्याला आदळल्याने ट्रकमधील माल नदीपात्रात पडला. चालक किरकोळ जखमी झाला आहे.घाटाच्या खाली असलेल्या कोटंबी गावाजवळ कायम रहदारी असून, महामार्गामुळे वाहने सुसाट जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थी व नागरिकांच्या जिवास धोका असल्याने या ठिकाणी गतिरोधक बसवणे आवश्यक आहे.- शशी भुसारे, ग्रामस्थ, कोटंबी----------------अपघाती वळणज्या ठिकाणी ट्रक उलटला त्या ठिकाणाहून अवघ्या दहा फुटांवर प्रवासी निवाराशेड आहे. दररोज या ठिकाणी प्रवासी उभे राहतात. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने अनर्थ टळला. राष्ट्रीय महामार्गाला लागून प्राथमिक शाळा असून, शालेय वेळात विद्यार्थ्यांची कायम वर्दळ असल्याने सदरचे वळण धोकादायक बनले आहे. घाट उतरताना वाहनांवरील नियंत्रण सुटून या वळणावर अपघात घडत आहे.

 

 

टॅग्स :Nashikनाशिक