शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक- दुचाकी अपघातात मनपा कर्मचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 22:10 IST

भरधाव वेगाने आयशर ट्रक चालवून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१३) मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली. मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव गणेश देव्हाड असे आहे.

सातपूर : भरधाव वेगाने आयशर ट्रक चालवून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१३) मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली. मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव गणेश देव्हाड असे आहे.याप्रकरणी सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास मनपाच्या सातपूर येथील तरण तलावावर फिल्टर आॅपरेटर म्हणून काम करणारे गणेश सुरेश देव्हाड (३७, रा. धर्माजी कॉलनी) हे हीरो होंडा दुचाकीने (एमएच १५, सीई ७४६८) शहराकडे येत होते. यावेळी समोरून भरधाव जाणाºया आयशर ट्रक (एमएच १४, बीजे २५१६) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत देव्हाड हे गंभीर जखमी झाले. त्यांना औषधोपचारासाठी रु ग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. सदरचा अपघात सातपूर औद्योगिक वसाहतीतील आनंद आय पॉवर कंपनी समोर घडला. याबाबत मयत गणेशचे भाऊ योगेश देव्हाड यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी ट्रकचालक मुंजा पंढरीनाथ काळे यास अशोकनगरमधून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बी. एस. हरिश्चंद्र करीत आहेत.