शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

ट्रक-मोटरसायकल अपघात एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 19:28 IST

कंधाणे : ता. बागलाण सटाणा डांगसौदाणा रोडवरील कंधाणे येथील वडफाटयाजवळ मोटरसायकल व मालवाहतुक ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात बांधकाम कारागीर विजय कडीवाल (४२) हे गंभीर जखमी झाले आंहे.

ठळक मुद्देअपघातातील जखमीची प्रकृती चिंताजनक

कंधाणे : ता. बागलाण सटाणा डांगसौदाणा रोडवरील कंधाणे येथील वडफाटयाजवळ मोटरसायकल व मालवाहतुक ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात बांधकाम कारागीर विजय कडीवाल (४२) हे गंभीर जखमी झाले आंहे.मालकाची दुचाकी (एम एच-४१ एच ४९१५) घेवुन कामगार विजय कर्डीवाल सटाणा येथे जात असतांना सटाण्याहुन डांगसौदाणेकडे येणाऱ्या ट्रकची (एम एच ०४ बीयु १७५४) हयांच्यात कंधाणे येथील वडफाटयाजवळ समोरासमोर धडक झाली. त्यात मोटरसायकलस्वार विजय कर्डीवाल गंभीर जखमी झाले असुन घटनास्थळावरील प्रत्यक्ष दर्शनींच्या सांगण्यावरून मोटरसायकल स्वार यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. अपघात स्थळावरून जखमीला खाजगी वाहनाद्वारे सटाणा ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आल.े जखमीला डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी मालेगांव येथे पाठविण्यात आले. अपघातातील जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहीती नातेवाईकांनी दिली.