शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकला स्वच्छता कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 16:07 IST

ठेकेदाराविरुद्ध छळवणुकीची तक्रार

ठळक मुद्देसध्या लोकसभा निवडणुकीची आचार संहिता सुरू असल्याने नवीन ठेका देण्यासही अडचण निर्माण झाली आहे.

त्र्यंबकेश्वर : उपस्थित असतांना हजेरी पुस्तकावर खाडे लावणे, पगारच कमी काढणे, कर्मचाऱ्यांशी असभ्य भाषा वापरणे आदी छळवणुकीचा आरोप करत शहरातील सफाई कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराचा निषेध म्हणून गुरुवार (दि.२८) पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे शहरात कचरा उचलला न गेल्याने ढिग साचायला सुरुवात झाली आहे.त्र्यंबक नगरपालिकेने सफाई कामांचा ठेका दिलेला आहे. परंतु, ठेकेदार व त्यांच्या माणसांकडून कर्मचा-यांची पिळवणूक केली जात असल्याची तक्रार करत कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ब-याच ठिकाणी घंटागाडी पोहोचलेली नाही. काही ठिकाणी पेटलेल्या होळीची राखसुध्दा उचलली गेली नाही. शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरु आहे. त्यात सफाई कर्मचा-यांनी आंदोलन पुकारल्याने नगरपालिकेच्या पदाधिका-यांसह प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. ठेकेदाराने मात्र १ एप्रिलपासून काम न करण्याचा पवित्रा घेतला आहे. मात्र, सध्या लोकसभा निवडणुकीची आचार संहिता सुरू असल्याने नवीन ठेका देण्यासही अडचण निर्माण झाली आहे. पालिकेच्या मुख्याधिकारी सध्या इलेक्शन ड्युटीवर असल्याने त्यांच्या अपरोक्ष पदाधिका-यांनाही निर्णय घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे.परवानगी आवश्यकत्र्यंबकेश्वरी सफाई कर्मचा-यांनी आंदोलन पुकारल्याने आरोग्य सभापती माधवी भुजंग यांनाच नागरिकांकडून जाब विचारला जात आहे. आचारसंहिता काळात नगराध्यक्षांना कलम ५८/२ अंतर्गत अत्यावश्यक कामांसाठी निर्णय घेण्याचे अधिकार असले तरी त्याबाबत जिल्हाधिका-यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. पालिका प्रशासन काय निर्णय घेते याकडे आता लक्ष लागून असणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक