त्र्यंबकेश्वरी शैवांचे स्नानरंगीबेरंगी फुलमाळांनी सजविलेली वाहने, त्यावर चांदीच्या पालखीत विराजमान झालेल्या आखाड्यांच्या श्री इष्टदेवता व ढोल-ताशांच्या गजरात धर्मध्वजा डौलाने मिरवत पवित्र कुशावर्तात स्रान करण्याच्या लागलेल्या ओढीतून ‘बम बम भोले’ अशा घोषणा देत जत्थ्याने निघालेल्या दहाही आखाड्यांच्या हजारो साधू-महंतांचे पहिल्या पर्वणीचे शाहीस्नान त्र्यंबकेश्वरी सहा तासांनंतर पार पडले.
त्र्यंबकेश्वरी शैवांचे स्नान
By admin | Updated: August 30, 2015 00:06 IST