शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरी ७० बेड्सचे क्वॉरण्टाइन युनिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 21:54 IST

पुढाकार : गजानन महाराज संस्थानकडून सुविधा उपलब्ध

ठळक मुद्देगोरगरी ब व गरजूंना कम्युनिटी किचनअंतर्गत दररोज एकूण ६६१५ भोजन पाकीटचे वितरण सुरक्षित अंतर राखून काळजीपूर्वक केले जात आहे.

त्र्यंबकेश्वर : करोडो अनुयायाचे श्रद्धास्थान असणारे श्री गजानन महाराज यांचे मंदिर बंद असतानाही गजानन महाराज संस्थानचे सेवाकार्य सुरूच आहे. संस्थानने कोरोनात कम्युनिटी किचन अंतर्गत गरजूंना भोजन वितरणाची व्यवस्था करतानाच ७० बेडचे क्वॉरण्टाइन युनिट उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.संस्थानच्या त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, ओंकारेश्वर शाखेतही असेच सेवाकार्य अविरत सुरू आहे. नेहमी सामाजिक व सेवाभावी कार्यात अग्रेसर असणाऱ्या गजानन महाराज संस्थाननेही प्रशासनाच्या मदतीसाठी सेवाभावनेतून सेवाकार्य सुरू केले आहे. यामध्ये श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील वेगवेगळ्या भागात ५०० भोजन पॅकेट्सचे वितरण केले जात आहे. हरसूल गाव परिसर, आदिवासी पाडे, दोबाडवाडी परिसर, साबळबारी, चिकाटी पाडा, कोटंबी, फणसपाडा, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले असलेले आधारतीर्थ अनाथालय आश्रम, खरपडी, देवडोंगरा, देवडोंगरी बोरीपाडा, खरशेत, सावरपाडा आदी भागात भोजन सुरू आहे. गोरगरी ब व गरजूंना कम्युनिटी किचनअंतर्गत दररोज एकूण ६६१५ भोजन पाकीटचे वितरण सुरक्षित अंतर राखून काळजीपूर्वक केले जात आहे. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे गजानन महाराज संस्थान, शेगाव शाखा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील शाखेमध्ये ७० बेड्सचे सुसज्ज क्वॉरण्टाइन युनिट उभारण्यात आले असून, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील डॉक्टर्स, नर्स व आदी कर्मचारी वृंद यांचेकरिता निवासव्यवस्थेसह चहा, नास्ता, भोजनाची सुविधा पुरविण्यात येत आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता संस्थानकडून जनजागृती करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक