शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला दहा दिवस बंद पाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 13:35 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसुल येथे नव्याने दोन तर शहरात एक कोरोनाचा रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने ग्रामस्थांनी दहा दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेतला असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसुल येथे नव्याने दोन तर शहरात एक कोरोनाचा रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने ग्रामस्थांनी दहा दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेतला असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.शहरात एक हार्डवेअर व अन्य सामानाचे विक्र ेते गेल्या काही दिवसांपासुन नाशिक येथे अ‍ॅडमिट होते. त्यांचा स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्या घरातील सात जणांना ब्रम्हाव्हॅली येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्या सर्वांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तहसिलदार कार्यालयात त्र्यंबक तालुक्या संदर्भात हरसुल व त्र्यंबकेश्वर येथे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने आमदार हिरामण खोसकर, तहसिलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम, सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे आदींची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत रु ग्ण जेथे राहतो त्या संपुर्ण परिसरापासुन सुमारे १५० मीटरपर्यंत कन्टेन्मेन्ट झोन प्रतिबंधित करावा. हरसुल व त्र्यंबकेश्वर येथील रु ग्णांच्या परिसरातील रहिवासी व त्यांच्या संपर्कातील नागरिकांची माहिती संकलित करणे, त्यांना क्वारंटाईन करणे, या परिसरातील संपुर्ण घराघरांमध्ये जंतुनाशक फवारणी करणे, स्वच्छता ठेवणे या बरोबरच बाहेरून येणाऱ्यांच्या नोंदी ठेवणे आदी जबाबदारी त्र्यंबक नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हिरामण ठाकरे यांच्यावर नोडल आॅफीसर म्हणुन जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक