शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 13:21 IST

त्र्यंबकेश्वर :  बारा ज्योतिर्लिगांपैकी आद्य ज्योतिर्लिग श्री त्र्यंबकेश्वर मंदिर बुधवारपासून (दि.१८) पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे.

त्र्यंबकेश्वर :  बारा ज्योतिर्लिगांपैकी आद्य ज्योतिर्लिग श्री त्र्यंबकेश्वर मंदिर बुधवारपासून (दि.१८) पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांच्या कालावधीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर दर्शनार्थींकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. कारण गर्दी कुठेही होता कामा नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने बैठकीचे आयोजन करून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य आजार पसरू नये म्हणून दि. १८ पासून त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांच्या दर्शनाकरिता बंद राहील. या दरम्यान त्र्यंबकराजाच्या नित्य नियमित पूजा मात्र होतील, अशी माहिती देण्यात आली आहे. बैठकीला नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर, पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी, मुख्याधिकारी निकम, लॉजिंग व हॉटेल व्यावसायिक, देवस्थानचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील नारायण नागबली, कालसर्प शांती, त्रिपिंडी श्राद्ध आदी धार्मिक विधींचे बुकिंग रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती मंदार पाटणकर, कमलाकर अकोलकर यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक