शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भाविकांवाचून शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 00:51 IST

शासनाच्या नवीन निर्बंधानुसार प्रत्येक शनिवार व रविवार त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्णतः बंद ठेवले जात असून भाविकांना येथे मनाई करण्यात आल्याने त्र्यंबकेश्वर परिसर भाविकांविना सुना सुना झाला असून निर्बंधाने सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. 

त्र्यंबकेश्वर : शासनाच्या नवीन निर्बंधानुसार प्रत्येक शनिवार व रविवार त्र्यंबकेश्वरमंदिर पूर्णतः बंद ठेवले जात असून भाविकांना येथे मनाई करण्यात आल्याने त्र्यंबकेश्वर परिसर भाविकांविना सुना सुना झाला असून निर्बंधाने सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. मागील आठवड्यात ११ मार्चला  महाशिवरात्री यात्रा बंद करण्यात आली होती. मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून सलग चार दिवस बंद करण्यात आले होते. दि.११ मार्च ते १२ मार्च महाशिवरात्री व त्याच दिवसापासून सलग दोन दिवस शनिवार व रविवार मंदिर बंद ठेवण्यात आले, त्यामुळे मागील आठवड्यात सलग चार दिवस मंदिर बंद होते.  शनिवार, रविवार मंदिर बंद असल्याने हा परिसर ओस पडलेला दिसतो. हाॅटेल्स, किराणा, फुलविक्रेते नसल्याने हा परिसर भकास वाटू लागला आहे. सोमवार ते शुक्रवार मंदिर खुले असल्याने भाविक दर्शन घेऊन जातात. 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरTempleमंदिर