शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर भाविकांनी गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 01:13 IST

त्र्यंबकेश्वर : दुसºया श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर शहर भाविकांच्या गर्दीने गजबजले. यावेळी त्र्यंबकराजाच्या पालखी मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभाग घेत दर्शन घेतले.

ठळक मुद्देपालखी मिरवणूक : श्रावणी सोमवारनिमित्त प्रदक्षिणा

त्र्यंबकेश्वर : दुसºया श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर शहर भाविकांच्या गर्दीने गजबजले. यावेळी त्र्यंबकराजाच्या पालखी मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभाग घेत दर्शन घेतले.येथील त्र्यंबकराजाच्या मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. याशिवाय, ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठीही गर्दी झाली होती. अनेकजण दिंड्या घेऊन तर काही मंडळांचे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. प्रदक्षिणामार्गावर चहा, फराळाचे स्टॉल लागलेले होते. काही ठिकाणी सेवाभावी मंडळांमार्फत मोफत चहा-फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. अधून-मधून कोसळणाºया पावसाच्या सरी झेलत पर्यटनाचाही आनंद लुटला जात होता. येत्या १९ आॅगस्टला तिसरा श्रावण सोमवार आहे. त्या पार्श्वभूमीवरही प्रशासनामार्फत तयारी केली जात आहे. यावर्षी त्र्यंबकेश्वर शहर व तालुक्यात जोरदार पाऊस बरसल्याने परिसर निसर्गसौंदर्याने नटला आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील हिरवाई पर्यटकांना भुरळ घालत आहे. त्यातच श्रावणी सोमवारमुळे दर्शनासह पर्यटनाचाही आनंद लुटला.जात असल्याने बाहेरगावहून येणाºया भाविकांचीही गर्दी वाढत आहे. हरिगिरी महाराजांना रोखलेत्र्यंबकेश्वर येथील जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्रीमहंत हरीगिरीजी महाराज सोमवारी (दि.१२) पहाटे कुशावर्त तीर्थावर स्नान करत ओल्या वस्त्रानिशी भगवान त्र्यंबकेश्वर मंदिरात त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी गेले. मात्र, पोलीस यंत्रणा व देवस्थान कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले. यावेळी वादविवादही झाला. यासंदर्भात हरिगिरी महाराज यांनीच पत्रकारांशी बोलताना नापसंती व्यक्त केली.