शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला गणरायाचे उल्हासात आगमन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 17:21 IST

त्र्यंबकेश्वर : कोव्हीड-१९ च्या छायेत व तालुका प्रशासनाने शासकीय आदेशाचे उल्लंघन न करण्याचे अभिवचन गणेश मंडळे शांतता समितीच्या संयुक्त बैठकीत घेतल्याने शनिवारी (दि.२२) गणरायाचे घरोघरी व सार्वजनिक मंडळाचे फक्त पाच गणेश मंडळांचे त्र्यंबकेश्वर शहर परिसरातील चार अर्ज आॅनलाईनने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात सायंकाळ पर्यंत आल्याने नेहमी पेक्षा या वर्षीयंदासार्वजनिकगणेशाची स्थापना कमी दिसुन येत आहे.

ठळक मुद्दे दोन तीन गावांनी गाव मिळुन एकच गणपती स्थापन केला.

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : कोव्हीड-१९ च्या छायेत व तालुका प्रशासनाने शासकीय आदेशाचे उल्लंघन न करण्याचे अभिवचन गणेश मंडळे शांतता समितीच्या संयुक्त बैठकीत घेतल्याने शनिवारी (दि.२२) गणरायाचे घरोघरी व सार्वजनिक मंडळाचे फक्त पाच गणेश मंडळांचे त्र्यंबकेश्वर शहर परिसरातील चार अर्ज आॅनलाईनने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात सायंकाळ पर्यंत आल्याने नेहमी पेक्षा या वर्षीयंदासार्वजनिकगणेशाची स्थापना कमी दिसुन येत आहे.

त्र्यंबक पोलीस कार्यक्षेत्रातील १५ गावे हरसुल पोलीस कार्यक्षेत्रातील दोन तीन गावांनी गाव मिळुन एकच गणपती स्थापन केला. शहरात दरवर्षी ३० ते ३५ लहान मोठ्या मुर्ती सार्वजनिक मंडळांकडून बसवले जातात.तथापि या वर्षी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मंडळांनी गणेशोत्सव या वर्षी रद्द केले आहेत. तर शहरात अवघ्या चार मंडळांनी प्रशासनाच्या नियमाप्रमाणे ४ फुट गणेश मुर्ती बसवण्याचा निर्णय घेतला आहे.परवानगी घेतलेल्या फक्त ९ गणेश मंडळांनी सध्या शहरात पाच व कार्यक्षेत्रातील गावांमध्ये चार मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जी गणेश मंडळे न चुकता दरवर्षी गणपती बसवतात. पण त्यांच्या मुर्ती चार फुटाच्यावर थेट आठ,नऊ फुटाच्या आहेत. ही मंडळे मोठी मुर्ती विसर्जित न करता तेथेच ठेवलेली छोटीदोन फुटा पर्यंत बसवलेली लहान मुर्ती विसर्जित करतात. अशा मंडळांनी आपापल्या मोठ्या गणपतींना स्वखर्चाने स्वतंत्र शेड केलेली आहेत. अशी मंडळे आहे त्याच शेडमध्ये गणेश मुर्तीची दररोज पुजा बसवून ही मंडळे आपली परंपरा न मोडता गणेशोत्सव आहे त्या ठिकाणी साध्यापध्दतीने गणेशोत्सव साजरा करत आहेत.त्यामध्ये मृत्युंजय प्रतिष्ठानचा त्र्यंबकेश्वरचा राजा, लक्ष्मीनारायण चौक मित्र मंडळ, प्रचितीराज कला क्र ीडा सांस्कृतिक मित्र मंडळ, सिध्दीविनायक कला क्र ीडा सांस्कृतिक मित्र मंडळ, न्यु सिध्दी विनायक मित्र मंडळ, नवशक्ती मित्र मंडळ, नवरंग मित्र मंडळ आदी अनेक नावाजलेले गणेश मंडळे आहेत. (फोटो) 

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीPoliceपोलिस