शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला डोंगरच्या काळी मैनाचे बाजात आगमन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:32 IST

त्र्यंबकेश्वर : येथक्षल बाजारपेठेत परिसरातील डोंगर दऱ्यातील निसर्गाचे देणं असलेल्या डोंगरच्या काळी मैनाचे अर्थात करवंदांचे (कोकणी द्राक्ष)े आगमन झाले आहे. आंबट-गोड चव असलेली करवंदे स्थानिकांसह येथे येणाºया यात्रेकरु ची पसंती आहे.

ठळक मुद्देकरवंदे स्थानिकांसह येथे येणाºया यात्रेकरु ची पसंती

त्र्यंबकेश्वर : येथक्षल बाजारपेठेत परिसरातील डोंगर दऱ्यातील निसर्गाचे देणं असलेल्या डोंगरच्या काळी मैनाचे अर्थात करवंदांचे (कोकणी द्राक्ष)े आगमन झाले आहे. आंबट-गोड चव असलेली करवंदे स्थानिकांसह येथे येणाºया यात्रेकरु ची पसंती आहे.त्र्यंबकेश्वर शहरात अशा जंगली फळांमध्ये कैºया, रायवळ आंब,े तोरणे करवंदे, आवळे, जांभळे, चिंचा, विलायती चिंचा आदी फळांचा हंगाम जानेवारी ते जुन या दरम्यान असतो. वास्तविक या फळांची कोणाला लागवड करायची अगर मशागतीची गरज नसते. ही फळे अक्षरश: निसर्गाच्या कृपाशिर्वादाने आपोआप येतात व रु जतात. कालपरत्वे दरवर्षी फळे देतात. यातील प्रत्येक फळांपासुन काहीना काही आयुर्वेदिक गुणधर्म असतात.दरम्यान ही फळफळावळे सध्या मुबलक प्रमाणात मिळतात. आणि त्यांना मागणीही मोठ्या प्रमाणात असते. ही जंगली फळे मिळवतांना अगर विक्र ीसाठी आणावयाची म्हटली तरी एक प्रकारची जोखीम पत्करावी लागते. करवंदाची जाळी मोठी असली तरी संपुर्ण काटेरी व दाट असते. या जाळीत वाघाचे वास्तव्य असते. अनेकांच्या जळणाचे साधन देखील असते.चौकट.....जांभुळ जसे जांभळीच्या बिया मधुमेहावर गुणकारी असतात. आवळे पौरुषत्वावर व डोक्याच्या केसांसाठी गुणकारी तसेच आवळां पासुन मोरावळा, आवळा पाक पचनाला उपयुक्त असतो. चिंचा कोणत्याही पदार्थांची चव वाढविण्यासाठी उपयुक्त असतात. यासाठी चिंचेचा कोळ आदी तयार केलेली असते. आंब्यापासुन मुरांबा रु चकर लोणचे आदी करतात. कच्च्या करवंदाचे लोणचे देखील चवदार असते. आदी गुणधर्म या पदार्थांमध्ये असतात.(फोटो ०९ त्र्यंबक करवंद)