शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे त्र्यंबकला रस्ता सुरक्षा अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 14:47 IST

त्र्यंबकेश्वर : येथील जव्हार फाट्यावरील श्री गजानन महाराज चौकात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे त्र्यंबक उपविभाग १ व २ तर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले.

उद‌्घाटन आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियान फलकाचे अनावरण करण्यात आले. या वेळी वाहनांना रिफ्लेक्टर्स लावण्यात आले. यावेळी खोसकर यांनी वाहनांना रिफ्लेक्टर्स लावताना वाहनचालकांना गाड्या सावकाश चालवा, वाहतुकीचे नियम पाळा व मद्यप्राशन करुन वाहने चालवू नका असे आवाहन करीत प्रबोधन केले. नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर ,उपनगराध्यक्ष सागर उजे व ज्येष्ठ नेते मधुकर लांडे आदींनीदेखील वाहनांना रिफ्लेक्टर्स लावले. प्रास्तविक सा.बां. विभागाचे उपविभागीय अभियंता संदीप पांडांगळे यांनी केले.हल्ली बेशिस्तपणे वाहन चालविण्यामुळे होणाऱ्या अपघातात अनेक लोकांना प्राणाला मुकावे लागले असून काही जण आयुष्यभरासाठी दिव्यांग झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे पांडांगळे यांनी सांगितले. यावेळी युवराज कोठुळे, राजेंद्र बदादे, अरुण वायाळ, शांताराम मुळाणे आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे (उत्तर) कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज, श्रेणी १ सहायक अभियंता २ त्र्यंबक सोनवणे तसेच सर्व शाखा अभियंता कार्यालयीन कर्मचारी आदींसह वाहनचालक व नागरिक उपस्थित होते.

 

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षा