शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकला थंडीचा कडाका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 19:04 IST

त्र्यंबकेश्वर : थंडीचा कडाका वाढल्याने ठिकठिकाणी पेटवलेल्या शेकोट्या दिसु लागल्या आहेत. फेटलेल्या शेकोट्या पाहताच रस्त्याने चाललेल्या माणसांचे पाय आपोआप शेकोटीकडे वळल्या शिवाय राहत नाहीत. 

ठळक मुद्देशेकोट्या पेटु लागल्या : उबदार कपड्यांना मात्र चांगली मागणी आहे.

त्र्यंबकेश्वर : थंडीचा कडाका वाढल्याने ठिकठिकाणी पेटवलेल्या शेकोट्या दिसु लागल्या आहेत. फेटलेल्या शेकोट्या पाहताच रस्त्याने चाललेल्या माणसांचे पाय आपोआप शेकोटीकडे वळल्या शिवाय राहत नाहीत. 

गेल्या काही दिवसांपासुन नाशिक जिल्ह्यासह त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या तापमानात घसरण झाली असुन दिवसाचे तापमान 22त् ते 28त् अंश डिग्री सेल्सीयस पर्यंत असते. तर रात्रीचे तापमान 8त् अंश डिग्री ते 14त् अंश डिग्री सेल्सीयस तापमान असल्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे.

थंडीमुळे द्राक्षबागांची काळजी घेतली जात आहे. भुरी डावनी मणी गळणी आदी रोग येउ नये म्हणुन द्राक्ष बागा परिसरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटवुन कृत्रिम उब निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणी संपुर्ण द्राक्ष बागांवर जुन्या साड्या लुगडी धोतर आदींचे आच्छादन करतात. गहु हरबरा यावर सध्या तरी या भागात काही परिणाम नाही. उबदार कपड्यांना मात्र चांगली मागणी आहे.

 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरgram panchayatग्राम पंचायत