शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

येवल्यात त्रैवार्षिक अधिवेशन

By admin | Updated: January 15, 2017 00:42 IST

मेळावा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे आयोजन

 येवला : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या येवला शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन, शैक्षणिक मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रांतिक सरचिटणीस माणिकराव शिंदे होते. या प्रसंगी एनडीसीसी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, नाशिक पदवीधर संघाचे आमदार सुधीर तांबे, महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष काळूजी बोरसे, विभागीय अध्यक्ष केदूजी देशमाने, जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सदस्य प्रवीण गायकवाड, बबन साळवे, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, जिल्हा शिक्षक नेते प्रकाश अहिरे, जिल्हा उपाध्यक्ष बुधेसिंग ठोके, राज्य प्रतिनिधी अशोक कुमावत, जिल्हा प्रतिनिधी सुभाष विंचू आदि उपस्थित होते.अधिवेशनप्रसंगी शिक्षक रणजित परदेशी, कृष्णा गरुडे, प्रवीण विंचू, प्रवीण म्हस्के, अनिल आव्हाड, पवार, दासरे, देवीदास जानकर, रवींद्र कुमकर, संदेश झारेकर, विलास बांगर, वर्षा लांडगे, मनीषा बांगर, जनाबाई जाधव, सीमा गायकवाड, राधिका चव्हाण, संगीता शिंदे यांच्यासह शिक्षकांनी शिक्षक समितीत प्रवेश केला. यावेळी पुढील तीन वर्षांकरिता नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. तालुका नेते चंद्रकांत जानकर, रमेश खैरनार, रणजित परदेशी, शैलेश अहेर, प्रफुल्ल राहिंज, सुभाष विंचू, प्रवीण विंचू, विजय शिंदे, राजेंद्र शिंपी, श्रीकांत देवरे, पंकज गायकवाड, संतोष बेलदार यांचा समवेश आहे. मीना शेवाळे, नाना देशमुख, चंद्रशेखर दंडगव्हाळ, संदीप शेजवळ, विजय देवरे, दत्तात्रय नागरे, संदेश झारेकर, रवींद्र कुमकर यांनी मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)