शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मौजे सुकेणेत शहीद जवानांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 23:58 IST

कसबेसुकेणे : चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना मौजे सुकेणे येथे पंचक्र ोशीतील ग्रामस्थ, सुकेणा आर्मी आणि कसबेसुकेणे पोलिसांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच चीनच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.

ठळक मुद्देचीनच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.

कसबेसुकेणे : चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना मौजे सुकेणे येथे पंचक्र ोशीतील ग्रामस्थ, सुकेणा आर्मी आणि कसबेसुकेणे पोलिसांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच चीनच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.मौजे सुकेणे येथील शहीद संदीप मोगल स्मारकजवळ झालेल्या या श्रद्धांजली परेडमध्ये कसबे-सुकेणे पोलिसांनी आदरांजली वाहिली. यावेळी मौजे सुकेणेचे उपसरपंच सचिन मोगल, रामदास घुमरे, धनंजय भंडारे, छगन जाधव, विजय औसरकर, नितीन मोगल, सुयोग गुंजाळ, अरु ण भंडारे यांनी चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकून स्वदेशी वस्तु खरेदी करण्याचे आवाहन केले. साहेबराव पवार, सौरभ हंडोरे, राहुल जाधव, रमाकांत हंडोरे, ललित तीवाटणे, राहुल जाधव, अरु ण भंडारे यांनी परेडमध्ये सहभाग घेतला.तसेच मालेगाव येथुन सेवा देऊन परतलेल्या पोलिस कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सुरेखा चव्हाण, संदिप राहणे, आनंद भंडारे, सुधीर जाधव, शरद जाधव, संजय मोगल, कसबे-सुकेणेचे उपसरपंच अतुल भंडारे, प्रितेश भराडे, अभिजीत सोनवणी, किशोर कर्डक, उत्तम देशमुख, साहेबराव पवार, हेमंत मोगल, दिलीप चव्हाण, विजय गडाख, केदु भोई आदी उपस्थित होते.कसबेसुकेणेला चीनी वस्तुंची होळीकसबेसुकेणे : चिनने सुरू केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कसबे-सुकेणे येथील पोळा वेशीसमोर चीनी वस्तुंची होळी करत सर्वपक्षीय नागरीकांनी निषेध व्यक्त केला. कसबे-सुकेणे येथील पोळा वेशीसमोर नागरिकांनी चिनी वस्तुंची होळी करत निषेध व्यक्त केला. माजी सरपंच नाना पाटील, उपसरपंच अतुल भंडारे, धनंजय भंडारे, छगन जाधव, विजय औसरकर , आदी उपस्थित होते. कसबेसुकेणे बाजारपेठेत चिनी वस्तुंना बंदी घालून नागरिकांनी स्वदेशी बनावटीच्या वस्तु खरेदी करण्याचे आवाहन केले.

टॅग्स :MartyrशहीदIndiaभारत