शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

आदिवासी युवकांनी वाचवले मोराचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 17:56 IST

पिंपळगाव बसवंत : शिरसगाव हद्दीतील चंबळखोरे येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोराला औषधोपचार करून जीवदान दिले.

ठळक मुद्देआदिवासी युवकांनी जीवदान देण्याचा केलेला प्रयत्न इतरांना प्रेरणादायी

पिंपळगाव बसवंत : शिरसगाव हद्दीतील चंबळखोरे येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोराला औषधोपचार करून जीवदान दिले.दिक्षी हद्दीतील समूह करून राहत असलेल्या आदिवासी युवकांना अस्वस्थ अवस्थेत मोर पडला असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्परतेने पिंपळगाव बसवंत येथील पशु अधिकारी अल्केश चौधरी व पक्षी मित्र यांच्याशी संपर्क केला. पशु मित्र व डॉक्टर यांनी लगेच वन विभागाशी संपर्क साधून अधिकाऱ्यांना माहिती दिली. आणि दिक्षी शिवारातील चंबलखोरे वस्तीत पशु अधिकारी अल्केश चौधरी, डॉ.संजय कंडळ, डॉ. परिचर शेजवळ, निलेश गाईखे व मानवाधिकार तालुका अध्यक्ष योगेश विधाते आदी घटनास्थळी पोहचले व त्या मोरांचा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अल्केश चौधरी यांनी उपचार करून त्याला सोडून दिले.वाढत्या उन्हामुळे पशु, पक्षी अस्वस्थ होत असतात हा मोर देखील उन्हामुळेच अस्वस्थ झाला असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. माणुसकीच्या भावनेने या मोराला येथील आदिवासी युवकांनी जीवदान देण्याचा केलेला प्रयत्न इतरांना प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.चौकट....च्वाढत्या उन्हामुळे पक्षाचे जीवन धोक्यात ...च्पाणी टंचाईचा पक्षांवरही परिणाम...च्घरासमोर, अंगणात, छतावर पक्षी, प्राण्यांकरीता प्रत्येकाने पाण्याची सोय केली पाहिजे.च्पाण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा मोहिम मनापासून प्रत्येकाने राबविली पाहिजे.(फोटो १२ पिंपळगाव मोर)