शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी शिक्षक, विद्यार्थ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:57 IST

महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनेच्या वतीने आदिवासी समाजातील शिक्षक आणि विविध परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी आदिवासी शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष रमेश जाधव होते.

ठळक मुद्देकार्याची दखल : आदिवासी दिनानिमित्ताने सत्कार सोहळा

पंचवटी : महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनेच्या वतीने आदिवासी समाजातील शिक्षक आणि विविध परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी आदिवासी शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष रमेश जाधव होते.म्हसरूळ येथील नाथ कृपा लॉन्स येथे रविवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भारती पवार, महापौर रंजना भानसी, मनोहर टोपले, शिक्षक संघटना राज्य उपाध्यक्ष मोतीराम पवार, निवृत्ती तळपाडे होते.९ आॅगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थी, गुणवंत शिक्षक पुरस्कार गुणगौरव आणि समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाºया समाज बांधवांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून आपले व आपल्या समाजाचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरावे तसेच समाजातील विविध अडचणी समजावून घेत त्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.सूत्रसंचालन डॉ. जयश्री गांगुर्डे, सुवर्णा जोपळे यांनी तर प्रास्ताविक धर्मेंद्र बागुल यांनी केले. शिरीषकुमार पाडवी यांनी आभार मानले. कार्यक्र माला सुभाष भोये, रोडू चौधरी, सुनील गावित, अंकुश तळवे, मंगेश महाले, राहुल चौधरी, जयवंत पालवी, युवराज ठाकरे, नामदेव ठाकरे, संजय चौधरी, भाऊसिंग जाधव, पोपट घाणे, प्रकाश बळीराम, के. के. गांगुर्डे, मधुकर आवारी आदींसह नागरिक उपस्थित होते...यांचा झाला सत्कारगुणवंत शिक्षक पुरस्कार म्हणून नंदिनी ठाकरे, गोविंदा पवार, भाऊसाहेब नेहरे, लीलावती गायकवाड, रामदास तळपे, रंगनाथ चव्हाण, योगिनी गायकवाड, आदिवासी समाजमित्र पुरस्कार म्हणून डॉ. मंजुषा सोनार, चंद्रकांत गायकवाड, आदिवासी भूषण पुरस्कार म्हणून डी. एम. गायकवाड, डॉ. संदीप ठाकरे, डॉ. जगन सूर्यवंशी यांना तर भगवंता राऊत यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक