शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

आदिवासी धावपटूंचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:17 IST

पेठ : सिन्नर अ‍ॅथेलेटिक असोसिएशन व निमा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिन्नर मिनी मॅरेथॉनमध्ये पेठ तालुक्यातील नाचलोंढी व घनशेत येथील जिल्हा परिषद शाळेतील बाल धावपटूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

ठळक मुद्देसिन्नर मिनी मॅरेथॉन : नाचलोंढी, घनशेत शाळेचे घवघवीत यश

पेठ : सिन्नर अ‍ॅथेलेटिक असोसिएशन व निमा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिन्नर मिनी मॅरेथॉनमध्ये पेठ तालुक्यातील नाचलोंढी व घनशेत येथील जिल्हा परिषद शाळेतील बाल धावपटूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.प्रशिक्षक भगवान हिरकूड यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी खेळाडूंनी सुयश संपादन करत बक्षिसांची लयलूट केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून या मुलांनी क्र ीडा प्रकारात आदिवासी भागाचे नाव चमकवले आहे.यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणेगट -१२ वर्ष मुले -अनिल चौधरी-प्रथम नाचलोंढी, प्रवीण चौधरी-द्वितीय घनशेत, रोशन वड-चतुर्थ घनशेत, धनराज पवार-पाचवा नाचलोंढी.गट -१२ वर्ष मुलीसानिका चौधरी-प्रथम नाचलोंढी, भारती चौधरी-द्वितीय नाचलोंढी, रिंकू चौधरी-तृतीय घनशेत, शालिनी चौधरी-चतुर्थ घनशेत, भारती चौधरी-पाचवी घनशेतगट -१४ वर्ष मुलेसुरेश चौधरी-तृतीय नाचलोंढी, अजय महाले-चतुर्थ घनशेत, सुनील चौधरी-पाचवा नाचलोंढी.गट -१४ वर्ष मुलीरविना चौधरी-प्रथम नाचलोंढी, रेखा शिंगाडे-द्वितीय घनशेत, कावेरी सहारे-तृतीय घनशेत, दीक्षा सीताड-चतुर्थ घनशेत, दुर्गा चौधरी-पाचवी.गट -१८ वर्ष मुलेवसंता चौधरी-द्वितीय नाचलोंढीसंदीप चौधरी-तृतीय नाचलोंढीगट -१८ वर्ष मुलीसरस्वती चौधरी-प्रथम नाचलोंढीगट - पुरु ष खुलारोहिदास भोंबे-प्रथम नाचलोंढीआकाश शेंडे- द्वितीय नाचलोंढीगट - महिला खुलासुशीला चौधरी-द्वितीय नाचलोंढीविनता भोंबे-तृतीय नाचलोंढी.