शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी संशोधकांची ई- सायकल राज्यस्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 15:04 IST

पेठ -आदिवासी व दुर्गम भागातील वाडी वस्तीवर वास्तव्य करून प्रतिकूल परिस्थितीत व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या पेठ येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवसंशोधकांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनातून संशोधीत केलेल्या ई- सायकलला विभागीय तंत्र प्रदर्शनात प्रथम क्र मांक मिळाला असून या उपकरणाची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.

पेठ -आदिवासी व दुर्गम भागातील वाडी वस्तीवर वास्तव्य करून प्रतिकूल परिस्थितीत व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या पेठ येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवसंशोधकांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनातून संशोधीत केलेल्या ई- सायकलला विभागीय तंत्र प्रदर्शनात प्रथम क्र मांक मिळाला असून या उपकरणाची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनायाने धुळे येथे विभागीय तंत्रपदर्शन आयोजित केले होते. यामध्ये नाशिक, नगर, जळगांव, नंदुरबार, धुळे या पाच जिल्हयातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील नव संशोधक सहभागी झाले होते. यामध्ये पेठच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या बॅटरीवर चालणार्या ई- सायकलला परिक्षकांनी प्रथम पसंती दिली.अतिशय कमी खर्चात जास्त अंतर कापणारी ही आगळी वेगळी सायकल प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरली. प्राचार्य शांताराम राठोडे, विषय शिक्षक राजेश मेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली रूपाली खंबाईत, विठोबा खैरणार , रविंद्र राऊतमाळे या विद्यार्थ्यांनी ही सायकल तयार केली असून भविष्यात याचप्रमाणे विविध प्रकारचे शंसोधन करून नवनवीन संकलना प्रत्यक्षात आणला जातील असे आवाहन प्रा.शांताराम राठोड यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिक