शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींची आरोग्य तपासणी हरणबारी : रोटरी क्लब आॅफ मालेगावचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:19 IST

मालेगाव : येथील रोटरी क्लब आॅफ मालेगावतर्फे हरणबारी येथे आदिवासींसाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले.

ठळक मुद्दे प्रदीप बच्छाव यांच्या हस्ते उद्घाटन २१ डॉक्टर्सनी सेवा दिली

मालेगाव : येथील रोटरी क्लब आॅफ मालेगावतर्फे हरणबारी येथे आदिवासींसाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले.यात सर्वरोग निदान, नेत्र तपासणी, औषध वितरण, चष्म्यांचा नंबर काढून देणे, ज्यांना मोतीबिंदू असेल त्यांची शस्त्रक्रिया करून देणे इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे विभाग प्रमुख प्रदीप बच्छाव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा आदिवासी आघाडीचे उपाध्यक्ष पोपट गवळी, पोलीस निरीक्षक ठाकूरवाड, सुभाष येवला, माळवाडाचे उपसरपंच गणपत बर्डे, यशवंत अहिरे, अंतापूरचे सरपंच सुनील गवळी आदी उपस्थित होते. ७५० आदिवासींनी या शिबिराचा लाभ घेतला. २१ डॉक्टर्सनी सेवा दिली. २५ आदिवासी बांधवांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. रूग्णांना रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव येथे नेण्यात आले. त्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया, जेवणाची, राहण्याची, औषधांची सुविधा मोफत देण्यात आली.यात डॉ. सत्यजित शहा, राहूल बाफना, महेश तेलरांधे, तुषार झांबरे, दर्शन ठाकरे, ज्ञानेश्वर अहिरे, भुषण पाटील, अनिल भोकरे, तुषार पवार, विकास देसले, इमरान मन्सुरी, दत्ता पाटील, शकीला सय्यद, अनिल मर्चंट, दिलीप भावसार, अलफिया अन्सारी, डॉ. संजय बेंडाळे, रोहित कुंदण, रिटा मर्चंट,आदि डॉक्टरांनी रूग्णांची तपासणी केली. यात अध्यक्ष प्रविण दशपुते, सचिव दिलीप सन्याशिव, मेडिकल कमिटी चेअरमन डॉ. महेश तेलरांधे, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. अनिल मर्चंट, रोटरी आय हॉस्पिटलचे अध्यक्ष कृष्णा अमृतकर, विनोद गोरवाडकर, निरज खंडेलवाल, विनायक पाटील, राकेश डिडवाणीया, सुरेश बागड यांचा प्रमुख सहभाग होता, अशी माहिती अध्यक्ष प्रवीण दशपुते यांनी दिली.