शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

टाकेद विद्यालयात आदिवासी दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:19 IST

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात जागतिक आदिवासी दिन व क्र ांतिदिन साजरा करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल टाकेद विद्यालयात क्र ांति वीर राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, स्वा. सावरकर यांच्या प्रतिमांना प्राचार्य तुकाराम साबळे, पर्यवेक्षक रमापती चौहान, राजाराम कोळी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ठळक मुद्देजागतिक आदिवासी दिन व क्र ांतिदिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कसर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात जागतिक आदिवासी दिन व क्र ांतिदिन साजरा करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल टाकेद विद्यालयात क्र ांति वीर राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, स्वा. सावरकर यांच्या प्रतिमांना प्राचार्य तुकाराम साबळे, पर्यवेक्षक रमापती चौहान, राजाराम कोळी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी राजेंद्र गायकवाड, राजेंद्र जाधव, सचिन सोनवणे, पुरुषोत्तम गायके, उल्हास वराडे उपिस्थित होते. टाकेद बुद्रुक ग्रामपंचायत येथेक्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेस सरपंच ताराबाई बांबळे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे, सोनू धादवड, सतीश जाधव, किशोर पवार, ललित मडके, गोकुळ बांबळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाigatpuri-acइगतपुरी