शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सापगावी होणार आदिवासी सांस्कृतिक भवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 13:24 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील सापगाव येथे राज्य शासनाने आदिवासी सांस्कृतिक भवनसाठी सुमारे एक कोटी रूपये खर्चाच्या कामास मंजुरी दिल्याची माहिती ...

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील सापगाव येथे राज्य शासनाने आदिवासी सांस्कृतिक भवनसाठी सुमारे एक कोटी रूपये खर्चाच्या कामास मंजुरी दिल्याची माहिती आमदार निर्मला गावित यांनी दिली. तालुक्याच्या ग्रामीण भागात आदिवासी बांधवांसाठी एखादे कलादालन असावे अशी मागणी निर्मलाताई गावित यांनी शासनाकडे केली होती. त्र्यंबकेश्वर तालुक्यात प्रथमच एक कोटी रु पयांचे आदिवासी सांस्कृतिक भवन होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. तालुक्यातुन सांस्कृतिक भवन किंवा सांस्कृतिक कला दालन हे आपली कला दाखविण्याचे तसेच नवोदित कवी, लेखक, पारंपारिक लोकनृत्य विविध वाद्य कला वाढविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ होणार आहे. आदिवासी विकास मंत्रालया कडून मंजुरी मिळाल्याने सांस्कृतिक भवनचा मार्ग मोकळा झाला आहे. त्र्यंबकेश्वर येथे बहुउद्देशियसांस्कृतिक भवन उभारण्यात यावे, यासाठी गेली काही वर्षे राज्य सरकारकडे गावित यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार, या भवनच्या कामाचा आराखडा तयार करु न तसा प्रस्ताव देखील सादर केला होता. आता सरकारने निधी मंजूर केल्याने हे काम मार्गी लागले आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरु वात होईल. आता फक्त निविदा एजन्सी वगैरेंची औपचारिकता पुर्ण होणे बाकी आहे. तालुक्यातील सांस्कृतिक भवनच्या रूपाने लवकरच ही गरज आता पुर्ण होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक