शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भरपावसात आदिवासी बांधवांची शहरात रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 01:13 IST

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून आदिवासींचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापही आदिवासींवर अन्याय, अत्याचार सुरू आहेत. यासाठी अन्यायाविरोधात आदिवासींनी संघटित होऊन संघर्ष करा. जागतिक आदिवासी दिनी संघटित होण्याचा संकल्प करून हक्कासाठी लढा, असे प्रतिपादन माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी केले.

ठळक मुद्देआदिवासी दिन : विविध कार्यक्रम संपन्न

नाशिक : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून आदिवासींचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापही आदिवासींवर अन्याय, अत्याचार सुरू आहेत. यासाठी अन्यायाविरोधात आदिवासींनी संघटित होऊन संघर्ष करा. जागतिक आदिवासी दिनी संघटित होण्याचा संकल्प करून हक्कासाठी लढा, असे प्रतिपादन माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी केले.जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने ईदगाह मैदानावर शुक्र वारी (दि.९) विशेष सोहळ्याचे उद््घाटन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते झाले. कार्यक्र मास केंद्रीयमंत्री फग्गनसिंह कुलस्ते, परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकरराव बोहात, महापालिकेच्या शिक्षण समिती सभापती सरिता सोनवणे, आयोजक लक्ष्मण जाधव आदी उपस्थित होते. पिचड म्हणाले की, ९ आॅगस्ट हा क्र ांतिदिन आहे. यादिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’चा नारा दिला.रॅलीत युवकांचा उत्साहजागतिक आदिवासी दिनानिमित्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्यातर्फे भर पावसातदेखील रॅली काढण्यात आली होती. निमाणी बसस्थानक येथून सुरू झालेल्या या रॅलीत आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपरिक वेषामध्ये नृत्य कला सादर केल्या. या रॅलीतील युवकांचा उत्साह बघून त्यात केंद्रीयमंत्री कुलस्तेदेखील सहभागी झाले. त्यांनीही युवकांसोबत नृत्यात सहभाग घेतला. शहरात निघालेल्या या रॅलीमुळे वाहतूक व्यवस्थेवर देखील अतिरिक्त ताण पडला.

टॅग्स :NashikनाशिकTrible Development Schemeआदिवासी विकास योजना