शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनाच्यावतीने रस्त्यात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 00:26 IST

दिडोंरी : तालुक्यातील अनेक अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे शिवसेनेच्यावतीने लखमापुर ते भनवड रस्त्यावर शिवसेना ग्रामीण उपजिल्हा प्रमुख अरु ण वाळके यांच्यावतीने खड्डेमय झालेल्या रस्त्यावर वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले.

दिडोंरी : तालुक्यातील अनेक अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे शिवसेनेच्यावतीने लखमापुर ते भनवड रस्त्यावर शिवसेना ग्रामीण उपजिल्हा प्रमुख अरु ण वाळके यांच्यावतीने खड्डेमय झालेल्या रस्त्यावर वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले.दिडोंरी तालुक्यातील अनेक रस्ते खड्डेमय झाले असुन त्याकडे प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे. लखमापुर याचा परिसर हा एम आय डी सी असुन मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. यामुळे ग्रामीण भागात प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.येत्या आठवड्यात हे रस्त्यांची डागडुजी केले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करीत उपअभियंता यांच्या खुर्चीला काळे फासण्यात येईल असा इशारा वाळके यांनी दिला. कोशिंबे, दहेगांवफाटा, करंजवन, आदी अनेक लहानमोठ्या खेड्यां साठी हा महत्वाचा रस्ता आहे, या भागातील शेतीमाल असेल किंवा औद्योगिक क्षेत्रातील वाहतुक असेल खड्डयामुळे खुपच त्रासदायक झाले आहे . यामुळे शिवसेना च्या वतीने या रस्त्यांवरील खड्ड्यात झाडे लावून आंदोलन करण्यात आले, यावेळी प्रदिप देशमुख, जगन् सताळे, उज्वला बोराडे, सरला सोनवणे, संग्राम देशमुख, निलेश शिंदे, राहुल गणोरे उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक