शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मेशी येथील शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 01:09 IST

मेशी : कोरोना काळातील ऑक्सीजन वायुचे महत्व आणी हा वायु झाडांपासून मोफत आणि मुबलक प्रमाणात मिळतो याविषयीची जनजागृती नागरिकांमध्ये व्हावी आणी झाडांचे महत्व काय आहे याचा संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचला पाहीजे या उद्देशाने मेशी येथील शिवसेना शाखेच्या वतीने मेशी परिसरातील बाबावाडी, बजरंगवाडी आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

ठळक मुद्देबाबावाडी, बजरंगवाडी आदी ठिकाणी वृक्षारोपण

मेशी : कोरोना काळातील ऑक्सीजन वायुचे महत्व आणी हा वायु झाडांपासून मोफत आणि मुबलक प्रमाणात मिळतो याविषयीची जनजागृती नागरिकांमध्ये व्हावी आणी झाडांचे महत्व काय आहे याचा संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचला पाहीजे या उद्देशाने मेशी येथील शिवसेना शाखेच्या वतीने मेशी परिसरातील बाबावाडी, बजरंगवाडी आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी लागवड केलेल्या रोपांजवळ झाडे लावा आणि फुकट ऑक्सीजन मिळवा असे फलक लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी शिवसेनेचे देवळा तालुका संघटक बापूसाहेब जाधव व इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी विश्वास जाधव, शाहू शिरसाठ, त्र्यंबक जाधव, दगडू जाधव, गणेश शिरसाठ, किसन जाधव, सतिश बोरसे, अशोक जाधव, गणेश शिरसाठ, पवन ठाकरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSocialसामाजिक