शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर आश्रमात वृक्षारोपण महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 01:09 IST

त्र्यंबकेश्वर : येथील संत जनार्दन स्वामी महाराजांच्या आश्रमात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण महायज्ञ करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले, अध्यात्माबरोबरच गरिबांवर येणारे आकस्मिक संकट किंवा संकटात सापडलेल्या लोकांनाही मदत करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देभागवत व भजनी गीते सादर करणारा कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.

त्र्यंबकेश्वर : येथील संत जनार्दन स्वामी महाराजांच्या आश्रमात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण महायज्ञ करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले, अध्यात्माबरोबरच गरिबांवर येणारे आकस्मिक संकट किंवा संकटात सापडलेल्या लोकांनाही मदत करण्याची गरज आहे.केरळ येथे आलेल्या महापुरात आपले सर्वस्व गमावलेल्या संकटग्रस्त लोकांसदर्भात ते बोलत होते. ते म्हणाले, आम्ही बोलण्यापेक्षा कृतीने काम करतो. संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या त्र्यंबकेश्वर येथील आश्रमात वृक्षारोपण महायज्ञ आहे. या महायज्ञात मला वृक्षारोपण करण्याची संधी मिळते आहे, हे मी माझे भाग्य समजतो. रवींद्र बनसोड यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर सर्व आखाड्यांचे साधुमहंत-संत जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी श्रीश्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज उपस्थित होते. भागवत व भजनी गीते सादर करणारा कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.नागपंचमीपासून ते बुधवारीपर्यंत (दि. २२) नागपंचमी अनुष्ठानाला बसलेल्या अनुष्ठानार्थींची बुधवारी समाप्ती होती. अनुष्ठान भोजनाने समाप्ती झाली तर संत भोजनाचेही आयोजन करण्यात आले होते. या उपक्र मात पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. सुमारे ५३० रोपे लावण्यात आली. आश्रमाच्या जागेत डोंगरावर खड्डे खोदून त्यात आवश्यक खत टाकून आंबा, नारळ, केळी, कर्दळ, वड, पिंपळ, उंबर आदींसह औषधी वृक्षांची ठिकठिकाणी लागवड करण्यात आली.