शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी जंगली प्राण्यांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 22:08 IST

मालेगाव मध्य : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाउन सुरू असताना या दरम्यान डॉक्टर, पोलीस व सफाई कर्मचाऱ्यांप्रमाणेच जिवाची पर्वा न करता पशुवैद्यकीय अधिकारी मालेगावसह तालुक्यातील सुमारे १३ पशुवैद्यकीय दवाखान्यात जंगली व पाळीव प्राण्यांवर उपचार करीत कोरोनाविरुद्ध लढढ्यात आपलं योगदान देत आहेत.

मालेगाव मध्य : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाउन सुरू असताना या दरम्यान डॉक्टर, पोलीस व सफाई कर्मचाऱ्यांप्रमाणेच जिवाची पर्वा न करता पशुवैद्यकीय अधिकारी मालेगावसह तालुक्यातील सुमारे १३ पशुवैद्यकीय दवाखान्यात जंगली व पाळीव प्राण्यांवर उपचार करीत कोरोनाविरुद्ध लढढ्यात आपलं योगदान देत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात २४ मार्चपासून लॉकडाउन आहे. त्यातच एका महिन्यात सुमारे ३५० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने मुंबई, पुण्यापाठोपाठ मालेगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. याच दरम्यान जोखीम पत्करून कर्तव्य बजावणाºया डॉक्टर, पोलीस यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील इतरही विभागाकडून सजगता बाळगली जात आहे.याव्यतिरिक्त अनेकजण प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या आपले योगदान देत आहेत. त्यात प्रामुख्याने पशुवैद्यकीय दवाखान्यात सेवा देत असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.काही अपवादात्मक परिस्थितीत फोनवरून उपचाराबाबत मार्गदर्शन केले जात आहे. एवढेच नव्हे तर वेळप्रसंगी जंगली व पाळीव प्राण्यांचे शवविच्छेदन करण्यात येत आहे.एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकत असताना भरउन्हात तालुक्यातील बोलावणे येईल तेथे जाऊन पशुवैद्यकीय उपचार करण्यात येत आहे. १४ पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांवर उपचार चालू आहेत. या सर्व ठिकाणी पशुधन पर्यवेक्षक डॉ. शिंदे, डॉ. बच्छाव, डॉ. खरात, डॉ. खैरे, डॉ. लहारे, डॉ. चव्हाण, डॉ. दळवी, डॉ. चौधरी व डॉ.खैरनार पशुसेवा देत आहेत.------------------------------------पाच जागा रिक्तमालेगावचे सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ.ए. ए. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पशुधन विकास अधिकारी डॉ. जावेद खाटीक हे तालुक्यातील दाभाडी, रावळगाव, दहिवाळ, करजगव्हाण, सिताणे, कळवाडी, खडकी, चिखळओहळ, हिसवाळ यांसह पाच रिक्त जागा असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात सेवा देत आहेत. यात हरीण, माकड, मोर आदी जंगली प्राण्यांसह गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, श्वान व मांजर आदी पाळीव प्राण्यांवर उपचार के ले जात आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक