शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

,भोजापूर धरणातून रब्बी हंगामासाठी आवार्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 15:50 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर भागाला वरदान ठरलेल्या भोजापूर धरणातून रब्बीसाठी ८० क्यूसेकने आवर्तन सोडण्यात आले. रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असून, गतवर्षी चांगल्या प्रकारे पाऊस झाल्यामुळे पाण्याची फारशी चणचण निर्माण झाली नाही.

ठळक मुद्दे त्यामुळे शेतकर्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीभोजपूरचे पाणी सोडण्यासाठी आंदोलनेअथवा प्राधान्याने मागणी केली नाही. दरवर्षीभोजापूरच्या आवर्तनासाठी शेतकरी खूपमागणी करत असतात. यावर्षी मागणी कमीप्रमाणात असल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने शेतकर्यांना पाणी मागणी

भोजापूर धरणावर अवलंबून असणार्या संगमनेर तालुक्यातील पळसखेडे, निमोण,कन्हे, पिंपळे त्याचप्रमाणे सिन्नर तालुक्यातीलनांदूरशिंगोटे,दोडी खुर्द,दोडी बुद्रुक,माळवाडी,सुरेगाव, मानोरी, कणकोरी, निन्हाळे आदीगावांच्या शिवारात रब्बीचे आवर्तन देण्यात येते.भोजापूर धरणावर डावा व उजवा असे दोनकालवे असून, या दोन कालव्यांद्वारे या गावांनाशेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. तरीशेतकर्यांनी पाणी मागणी अर्ज भरून सहकार्य करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. दीड हजार हेक्टरसाठीपाणी मागणीभोजापूर धरणाचे डाव्या व उजव्या अशा दोन्ही कालव्यांवर एकूण ४५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. तथापि, डाव्या कालव्यावर 1 हजार शंभर, तर उजव्या कालव्यावर चारशे हेक्टर पाणी मागणी अर्ज पाटबंधारे विभागाकडे आले असल्याची माहिती शाखा अभियंता बी. डब्लू. बोडके यांनी दिली. दरवर्षी २१-२२ दिवस रोटेशन चालते. तथापि, यावर्षी दोन दिवस कमी होऊ शकतात अशी शक्यता त्यांनी वर्तिवली आहे.