शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुभाजकांमध्ये कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 01:35 IST

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे पुन्हा आगमन झाले असून, मात्र पावसामुळे पुन्हा ठिकठिकाणी चिखल होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, त्यात पाणी डबके साचल्याने डासांचा प्रादुर्भाव होत आहे. तसेच रस्ता दुभाजकांमध्ये कचरा व घाणीमुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देस्वच्छतेची मागणी : डासांचा प्रादुर्भाव

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे पुन्हा आगमन झाले असून, मात्र पावसामुळे पुन्हा ठिकठिकाणी चिखल होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, त्यात पाणी डबके साचल्याने डासांचा प्रादुर्भाव होत आहे. तसेच रस्ता दुभाजकांमध्ये कचरा व घाणीमुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे.पावसामुळे चिखलातून रस्ता तुडवत नागरिकांना वाट काढावी लागत आहे. यामध्ये मोठे हाल हे नोकदारांचे झाल्याचे दिसून येतात. यामुळे त्यांना कामावर जाताना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. त्यात पावसामुळे शहरातील विविध भागांत पावसामुळे पाण्याचे डबके साचतात. त्यात अशा डबक्यांमधील पाणी बरेच दिवस तेथे साचून राहत असल्यामुळे यामध्ये डेंग्यूच्या अळ्या अशा डबक्यांमध्ये तयार होऊ शकतात. आपल्या घराजवळील असेलेल्या निकामी टायर्स, भंगार वस्तू, नारळाच्या करवंट्या, फुलदाण्या, फ्रिज आदी वस्तूंमध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे या ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढत असते. याबाबत वारंवार महापालिकेकडून सावध केले जात असले तरी याकडे नागरिकांकडून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अशा ठिकाणी आजारांना आयते आमंत्रण मिळत आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य