शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

धामडकी शाळेचा कायालपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 14:20 IST

इगतपुरी : देणाऱ्याने देत जावे, घेणाºयाने घेत जावे. घेता घेता देणाºयाचे हात घ्यावेत. सामाजिक बांधिलकी जोपासत गावाचा, शाळेचा कायापालट होऊ शकतो हे दाखवून दिले ते अ‍ॅडव्हेंचर टूर अँड डेव्हलपमेंट यांच्या आणि सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलने.

इगतपुरी : देणाऱ्याने देत जावे, घेणा-याने घेत जावे. घेता घेता देणाºयाचे हात घ्यावेत. सामाजिक बांधिलकी जोपासत गावाचा, शाळेचा कायापालट होऊ शकतो हे दाखवून दिले ते अ‍ॅडव्हेंचर टूर अँड डेव्हलपमेंट यांच्या आणि सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलने. या स्कूलने इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम जिल्हा परिषदेच्या धामडकी प्राथमिक शाळेत चार दिवसाचे शिबिर घेत विविध कार्यक्रम घेत शाळेचा चेहरामोहराच बदलून टाकला. शाळेतील शिक्षक बाळू कुलाल यांना श्रद्धांजली वाहण्यात येवून शिबिराची सुरु वात करण्यात आली.त्यानंतर सिंगापूर इंटरनॅशनल स्कूल दहिसरच्या विद्यार्थ्यांनी शालेय सफाई आणि गावाचे सर्वेक्षण केले. चार दिवसांच्या कॅम्पमध्ये शाळेसाठी अनेक वर्षांपासून नादुरु स्त असलेले मुलांचे स्वच्छतागृह, दरवाजा, कमोड फ्लॅश टँक इ. सर्व सुविधांनी सुसज्ज असे दुरु स्त करून दिले. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मैदानावर कडप्पा बेंच तयार करण्यात आले.शालेय इमारत, स्वच्छतागृह रंगकाम करण्यात आले.पाण्याची टाकी, नळ कनेक्शन, हँडवॉश बेसीन शालेय इमारतीचे तीन पडक्या खिडक्या बदलून नवीन खिडक्या बसवण्यात आल्या. शाळेच्या आवारात सोलर स्ट्रीट लावण्यात आले. एवढेच नाही तर वाडीत दोन सोलर स्ट्रीट बसवून वाडीचा अंधार दूर केला.शालेय दरवाजे, खिडक्या यांना आॅईल पेंट रंग देऊन शालेय इमारत सजवण्यात आली.शाळेतील सर्व मुलांना पादत्राणे भेट दिले. रविवार सुट्टी असूनही शाळेत मुलांची १०० टक्के हजेरी होती. चार दिवस वाडीत जत्रेचे स्वरूप होते. या चार दिवसात वाडीतील सर्व ग्रामस्थ सिंगापूर इंटरनॅशनल स्कूल दहिसरच्या सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेत होते.

टॅग्स :Nashikनाशिक