शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 02:21 IST

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १मधील सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, विजयकुमार चव्हाण व डॉ़ राजू भुजबळ यांची बदली झाली आहे़ तर ग्रामीण पोलीस दलातील कळवणचे उपविभागीय अधिकारी देवीदास पाटील यांची उपअधीक्षक म्हणून ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे़ शहर पोलीस आयुक्तालयात दीपक गिºहे, बापू बांगर, रमेश पाटील, ईश्वर वसावे यांची तर पदोन्नतीवर अरविंद आडके व शांताराम पाटील यांची सहायक आयुक्तपदी बदली झाली आहे़

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १मधील सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, विजयकुमार चव्हाण व डॉ़ राजू भुजबळ यांची बदली झाली आहे़ तर ग्रामीण पोलीस दलातील कळवणचे उपविभागीय अधिकारी देवीदास पाटील यांची उपअधीक्षक म्हणून ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे़ शहर पोलीस आयुक्तालयात दीपक गिºहे, बापू बांगर, रमेश पाटील, ईश्वर वसावे यांची तर पदोन्नतीवर अरविंद आडके व शांताराम पाटील यांची सहायक आयुक्तपदी बदली झाली आहे़शहरातून बदलून गेलेले अधिकारीसचिन गोरे (उपविभागीय अधिकारी, पेठ, नाशिक ग्रामीण),डॉ. राजू भुजबळ (उपविभागीय अधिकारी, पुसद, जि. यवतमाळ), विजयकुमार चव्हाण (उपविभागीय अधिकारी, चोपडा, जि. जळगाव), महेश रायकर (पोलीस उपअधीक्षक, सांगली), गजानन राजमाने (उपविभागीय अधिकारी, सातारा), बजरंग बनसोड (सहायक आयुक्त, बृहन्मुंबई), एस. के. वळवी (उपविभागीय अधिकारी, ठाणे)़शहरात बदलून आलेले अधिकारी४दीपक गिºहे (सहायक आयुक्त, नाशिक), ईश्वर वसावे (सहायक आयुक्त, नाशिक), रमेश पाटील (सहायक आयुक्त, नाशिक), बापू बांगर (सहायक आयुक्त, नाशिक), देवीदास पाटील (उपअधीक्षक, नाशिक ग्रामीण), माधव पडिले (उपविभागीय अधिकारी, निफाड, नाशिक), रत्नाकर नवले (उपविभागीय अधिकारी, मालेगाव), सदाशिव वाघमारे (उपविभागीय अधिकारी, कळवण, नाशिक), विशाल ठाकूर (महाराष्ट्र पोलीस अकादमी)

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदली