शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

जिल्ह्यातील ११७ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:05 PM

नाशिक : नाशिक जिल्हा कार्यरत असलेल्या वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ या संवर्गातील सुमारे ११७ वैद्यकीय अधिकाºयांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील सेवाज्येष्ठता यादी जाहीर करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच ठिकाणी अनेक वर्ष काम करणाºया वैद्यकीय अधिकाºयांच्या प्रस्तावित असलेल्या बदल्यांना अखेर हिरवा कंदील मिळाला आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : केवळ एकच आक्षेप समितीने जाहीर केली यादी

नाशिक : नाशिक जिल्हा कार्यरत असलेल्या वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ या संवर्गातील सुमारे ११७ वैद्यकीय अधिकाºयांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील सेवाज्येष्ठता यादी जाहीर करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच ठिकाणी अनेक वर्ष काम करणाºया वैद्यकीय अधिकाºयांच्या प्रस्तावित असलेल्या बदल्यांना अखेर हिरवा कंदील मिळाला आहे.जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाºयांच्या बदल्यांची सेवाज्येष्ठता यादी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीने जाहीर केली आहे. यापूर्वी शासनाच्या आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अकिाºयांच्या बदल्या करण्यात येतहोत्या. मात्र शासनाच्या निर्णयानुसार २०१७ पासून वैद्यकीय अधिकाºयांच्या बदलीचे अधिकार जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून केल्या जातात. त्यानुसार या समितीने जिल्ह्णातील ११७ वैद्यकीय अधिकाºयांच्या बदलीला हिरवा कंदील दिला आहे. या यादीनुसार जिल्ह्णातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वैैद्यकीय अधिकाºयांच्या जिल्ह्णांतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत.जिल्हा अंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्टÑ वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (वेतन बॅन्ड १५६००-३९१०० ग्रेड पे ५४००) या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांच्या सन २०१८ या वर्षात नाशिक जिल्हा अंतर्गत जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत सर्वसाधारण बदल्या करण्यात आलेल्या आहेत. सदर वैद्यकीय अधिकाºयांची वास्तव सेवाज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेने यापूर्वीच संकेतस्थळावर प्रसारित केली आहे. त्याप्रमाणे सर्व तालुका कार्यालयात यासंदर्भात मेल करण्यात आलेला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीने जाहीर केलेल्या यादीसंदर्भात आक्षेप नोंदविण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली होती. त्यानुसार यासंदर्भात केवळ एकच तक्रार आजपर्यंत प्राप्त झाली असून, ३१ तारखेपर्यंत हरकत नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासंदर्भात कुणाचीही हरकत असल्यास त्यांनी योग्य त्या पुराव्यासह हरतकत, दुरुस्ती सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बदलीचे विकल्प विहित नमुन्यात सादर करण्याबाबतचेदेखील आदेश देण्यात आलेले आहेत. संबंधित वैद्यकीय अधिकाºयांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन सर्व संबंधित वैद्यकीय अधिकाºयांनी या उपक्रमाकडे लक्ष देण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिल्या आहेत.—इन्फो—बदल्यांबाबतचे निकषशासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाºयांच्य अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या या बदल्या सेवाज्येष्ठतानुसार करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त एकाच ठिकाणी १० वर्ष सेवा बजावणाºया डॉक्टरांचा सामावेश आहे तर दोन वर्ष ते तीन वर्ष सेवा केलेल्या डॉक्टरांचादेखील यामध्ये समावेश आहे बदल्यांबाबतचे निकषशासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाºयांच्य अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या या बदल्या सेवाज्येष्ठतानुसार करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त एकाच ठिकाणी १० वर्ष सेवा बजावणाºया डॉक्टरांचा सामावेश आहे तर दोन वर्ष ते तीन वर्ष सेवा केलेल्या डॉक्टरांचादेखील यामध्ये समावेश आहे.समितीमार्फत बदल्याजिल्हा अंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्टÑ वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (वेतन बॅन्ड १५६००-३९१०० ग्रेड पे ५४००) या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांच्या सन २०१८ या वर्षात नाशिक जिल्हा अंतर्गत जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत सर्वसाधारण बदल्या करण्यात आलेल्या आहेत. सदर वैद्यकीय अधिकाºयांची वास्तव सेवाज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेने यापूर्वीच संकेतस्थळावर प्रसारित केली आहे. त्याप्रमाणे सर्व तालुका कार्यालयात यासंदर्भात मेल करण्यात आलेला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.