शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरैवद्य येथे १४ दिवसांसाठी व्यवहार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 13:40 IST

नांदूरवैद्य : येथे कोरोनाबाधित रु ग्ण आढळल्याच्या पाशर््वभूमीवर घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका व आशासेविका यांच्यामार्फत तपासणी मोहीम करण्यात येत असून गावातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार १४ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्यावतीने घेण्यात आला आहे.

नांदूरवैद्य : येथे कोरोनाबाधित रु ग्ण आढळल्याच्या पाशर््वभूमीवर घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका व आशासेविका यांच्यामार्फत तपासणी मोहीम करण्यात येत असून गावातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार १४ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्यावतीने घेण्यात आला आहे.येथे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख तसेच बेलगाव कुर्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आशासेविका व अंगणवाडी सेविका यांनी गावातील प्रत्येक घरी जाऊन दुर्धर आजार असलेल्या वृद्ध नागरिकांची थर्मामीटरद्वारे तपासणी करत नोंद केली. कोरोनाविषयी मार्गदर्शन करून जनजागृती करत आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता या रोगापासून वाचण्यासाठी शासनस्तरावर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळ्या उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. त्याचप्रमाणे कोरोनापासून वाचविण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी अधिकारी डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवक हितेश घरटे, आरोग्यसेविका मंगला कणसे, अंगणवाडी सेविका सुमन मुसळे, मोनिका सोनवणे, सुनिता मुसळे, आशासेविका राधिका दिवटे, छाया काजळे, आशा काजळे यांना जनजागृती करण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. त्या पद्धतीने परिसरातील सर्व आशासेविका यांनी घरोघरी जाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, आपले हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावेत, सर्दी किंवा फ्लूसारखी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ जवळच्या रूग्णालयाशी संपर्क साधावा अशा सूचना यावेळी नागरिकांना घरभेटीप्रसंगी देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक