ट्रकला टेकू : गंगापूररोड परिसरातील थत्तेनगर येथे जलवाहिनीच्या कामासाठी नुकतेच खड्डे खणण्यात आले होते. ते बुजविण्यात आले खरे; मात्र शुक्रवारी सकाळी या भागातून जाणारा एक ट्रक याच खड्ड्यामध्ये रुतला. या ट्रकला असे टेकू लावावे लागले. अखेर क्रेनच्या सहाय्याने हा ट्रक खड्ड्याबाहेर काढण्यात आला.
ट्रकला टेकू :
By admin | Updated: July 12, 2014 00:27 IST