शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

शिर्डीला जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 11:13 PM

नाशिकरोड : प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे शिर्डीला जाणाऱ्या रेल्वे गाड्या काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

ठळक मुद्दे ट्रेन क्रमांक ०७२०८ साईनगर शिर्डी-विजयवाडा गाडी २ जून ते १६ जूनपर्यंत रद्द

नाशिकरोड : प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे शिर्डीला जाणाऱ्या रेल्वे गाड्या काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.ट्रेन क्रमांक ०७००२ सिकंदराबाद-साई नगर शिर्डी ही गाडी ४ जून ते १३ जूनपर्यंत आणि ०७००१ साई नगर शिर्डी-सिकंदराबाद ही गाडी ५ जून ते १४ जूनपर्यंत रद्द राहतील. तसेच विजयवाडा-साई नगर शिर्डी गाडी १ जून ते १५ जूनपर्यंत आणि ट्रेन क्रमांक ०७२०८ साईनगर शिर्डी-विजयवाडा गाडी २ जून ते १६ जूनपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सcentral railwayमध्य रेल्वे