शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

कवडीमोल भावामुळे कोबीवर फिरविला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 14:12 IST

वटार : सततच्या दुष्काळ आणि कधी अस्मानी तर सुलतानी संकटाला तोंड देणाऱ्या शेतकºयाला चालू वर्षी संपूर्ण उन्हाळ्यात कवडीमोल दराने आपला भाजीपाला विकावा लागला. तिच परिस्थिती पावसाळ्यात देखील तशीच सुरु असून टोमँटो, मिरची, कोबी, कोथिंबीर यासर्वच सर्वच भाजीपाला पिकांना एक ते तीन रु पये प्रतिकिलो दर मिळत असून त्यात उत्पदान खर्च ...

वटार : सततच्या दुष्काळ आणि कधी अस्मानी तर सुलतानी संकटाला तोंड देणाऱ्या शेतकºयाला चालू वर्षी संपूर्ण उन्हाळ्यात कवडीमोल दराने आपला भाजीपाला विकावा लागला. तिच परिस्थिती पावसाळ्यात देखील तशीच सुरु असून टोमँटो, मिरची, कोबी, कोथिंबीर यासर्वच सर्वच भाजीपाला पिकांना एक ते तीन रु पये प्रतिकिलो दर मिळत असून त्यात उत्पदान खर्च तर सोडाच पण मालाचा वाहतूक खर्च देखील निघत नसल्यामुळे शेतकरी मात्र मेटाकुटीस आले आहे. वटार येथे भाव नसल्याने एका शेतकºयाने संपूर्ण कोबीवर ट्रॅक्टर फिरविला. टोमँटो, मिरची, कोबी, कोथिंबीर या भाजीपाला पिकांची गेल्या चार ते पाच महिन्यापासून दरात मोठी घसरण झाली असून उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. चक्क भाजीपाला बाजारापर्यंत नेण्यासाठी गाडीभाडे सुद्धा खिशातून भरण्याची वेळ उत्पादक शेतकºयांवर आली असून काबाडकष्ट करून पिकवलेला माल विक्र ीसाठी नेल्यावर आपल्यालाच खिशातून भाडे भरावे लागत आहे.त्यामुळे उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आता १ ते ३ रूपये किलो इतका घसरल्याने उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे.येथील जिभाऊ खैरनार या शेतकºयाने तीस हजार रु पये खर्च करून उभ्या केलेल्या कोबीच्या पिकावर रोटर मारले आहे. दररोजच्या हवामान बदल त्यात महागडी औषधांची फवारणी करून वैताकलेला शेतकरी वातावरण बदलामुळे कोबी पिकावर करपा,आळी,पाकोळी,आदी रोगांचा प्रादुर्भाव रोकू शकला नाही. उन्हाळाभर आपल्याकडे असलेल्या थोड्याफार पाण्यावर पिकवलेल्या कांदा दोन पैसे मिळतील या आशेवर चाळीत साठवून ठेवला होता. मात्र ठेवलेला कांदा देखील पन्नास टक्के सडला असून दिवसेंदिवस कांद्याचे दर देखील कोसळत असल्याने उत्पादक शेतकºयांची स्थिती दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक