शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कसारा घाटातील वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 14:16 IST

इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात एकेरी वाहतुकीमुळे गेल्या दोन तासांपासुन वाहतुक ठप्प झाल्याने घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात एकेरी वाहतुकीमुळे गेल्या दोन तासांपासुन वाहतुक ठप्प झाल्याने घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.  मुंबई आग्रा महामार्गावरील जुन्या कसारा घाटातील मार्गावरील रस्त्यावर भेगा पडल्याने रस्ता खचत चालला होता. रस्ता दुरु स्त करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासुन जुना कसारा घाटातील मुंबईहुन नाशिकला येणारी वाहतुक नाशिकहुन मुंबईला जाणाऱ्या नवीन घाटातून वळविण्यात आल्याने घाटात नेहमीच ट्रेफीक जाम होऊन वाहतुक संथ गतीने सुरु असते. मागेच दोन महिन्यापुर्वीच कसारा घाटातील रोडचे दुरु स्तीचे काम हाती घेतले होते. त्यावेळी एकेरी वाहतूक चालु होती त्यामुळे कित्येक वाहनांचे अपघात झाले आहे असुन त्यात जीव गमवावा लागला होता. या रोडचे काम पूर्ण होऊन महिनाही उलटला नसुन पहिल्या पावसातच संपूर्ण रोड खड्डेमय झाला आहे. ठेकेदाराने कसारा घाटातील रोडचे डागडुजी करण्यातसाठी कामाला सुरु वात केली आहे. परंतु पुन्हा मागच्या सारखेच स्वतची मनमानी करु न जुना कसारा घाट पुर्णत बंद करु न नवीन घाटातुन एकेरी वाहतूक चालु केली आहे. यामुळे घाटात वाहतुक कोंडी होत आहे. दोन तासांपासुन ठप्प असलेल्या नवीन कसारा घाटात अखेर महामार्ग सुरक्षा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ही वाहतुक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Nashikनाशिक