शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

निफाड रेल्वे गेटच्या बिघाडामुळे वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 18:29 IST

निफाड : येथील रेल्वे स्टेशनच्या फाटकाची वायर शनिवारी( दि. ४) तुटल्याने निफाड-पिंपळगाव बसवंत रस्त्यावरील वाहतूक दीड ते दोन तास ठप्प झाल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. कुंदेवाडी आणि निफाडच्या बाजूने वाहनांच्या दोन ते तीन किमी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

निफाड : येथील रेल्वे स्टेशनच्या फाटकाची वायर शनिवारी( दि. ४) तुटल्याने निफाड-पिंपळगाव बसवंत रस्त्यावरील वाहतूक दीड ते दोन तास ठप्प झाल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. कुंदेवाडी आणि निफाडच्या बाजूने वाहनांच्या दोन ते तीन किमी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.मुंबई-भुसावळ मार्गावर असलेल्या निफाड रेल्वे स्टेशनचे रेल्वे गेट वेगवेगळ्या कारणांनी सातत्याने बंद पडत असते. शनिवारी या रेल्वे फाटकाची वायर तुटल्याने रेल्वे गेट बंद होते. परिणामी निफाड, पिंपळगाव, शिर्डी, सुरत या मार्गावरील वाहनांना याचा त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे कुंदेवाडीच्या बाजूने एसटी बस उभ्या होत्या या बसमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी होते. गेट बंद झाल्याने या विद्यार्थ्यांना चार किमी पायपीट करीत निफाड महाविद्यालय गाठावे लागले.निफाड रेल्वे गेटवर नेहमीच वाहनांची गर्दी असल्याने या ठिकाणी उड्डाण पूल बांधण्यास सुरु वात झाली आहे. निफाड रेल्वे स्टेशन येथे ३ वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे. रेल्वेच्या ट्रॅकवरील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले आहे. आता दोन्ही बाजूने पुलाला जोडणाऱ्या अतिरिक्त पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. उड्डाण पुलाचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत या गेटमुळे होणारी वाहतूक कोंडीची समस्या अशीच राहील. या पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी प्रवासी व ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीrailwayरेल्वे