शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक वादनाने ‘तबला चिल्ला’त रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:30 IST

ताल त्रितालात पारंपरिक पेशकार, कायदे, रेले, तुकडे आदी विविध तबलावादन प्रकारांसोबतच पंधरा मात्रांचा पंचम सवारी, एकल तबलावादन, तसेच पारंपरिक गत, चक्रधार या रचनांच्या सादरीकरणांनी तबला चिल्लाच्या दुसऱ्या दिवसांत रंगत भरली.

नाशिक : ताल त्रितालात पारंपरिक पेशकार, कायदे, रेले, तुकडे आदी विविध तबलावादन प्रकारांसोबतच पंधरा मात्रांचा पंचम सवारी, एकल तबलावादन, तसेच पारंपरिक गत, चक्रधार या रचनांच्या सादरीकरणांनी तबला चिल्लाच्या दुसऱ्या दिवसांत रंगत भरली.कुसुमाग्रज स्मारकात आदिताल तबला अकादमीतर्फे सुरू असलेल्या तबल्ला चिल्लामध्ये शनिवारी (दि.१२) नाशिककरांना पारंपरिक दिग्गजांच्या रचनांसह विविध तालांच्या सादरीकरणाची मेजवानी अनुभवण्यास मिळाली. सकाळच्या सत्राची सुरुवात सौरभ ठकार याच्या वादनाने झाली. त्याने पारंपरिक ताल तीनतालाचे वादन करताना उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर मुंबईच्या तनय रेगे याने पंधरा मात्रांचा पंचम सवारी ताल सादर केला, तर अथर्व वारे याने सादर केलेल्या त्रितालातील एकल वादनालाही रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. सकाळच्या सत्राचा समारोप इंदौरचे हितेंद्र दीक्षित यांच्या त्रिताल वादनाने झाला. या सत्रात सर्व तबलावादकांना गुरू गांधी पुष्कराज भागवत व ज्ञानेश्वर सोनवणे यांनी हार्मोनिअमने साथसंगत केली.तीन तालातील रंगतसायंकाळच्या सत्रात मुंबईचा ईशान घोष याने तीनतालातील पारंपरिक वादनाने सुुरुवात केली. त्यांनी पारंपरिक बंदिशींसोबतच गत, तुकडे, रेले सादर केले. वनराज शास्त्री यांनी सारंगीसह, प्रतीक सिंग यांनी हार्मोनियमने संगीतसाथ केली. हे सत्र यशवंत वैष्णव यांच्यानंतर अरविंद आझाद यांच्या तबलावादन रंगले. त्यांना गुरू गांधी व पुष्कराज भागवत यांनी संगीतसाथ केली. अरविंद आझाद यांच्या वादनाने दुसºया दिवसाचा समारोप झाला.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक