शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खोपडी शिवारात कारची ट्रॅक्टरला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:47 IST

सिन्नर : सिन्नर - शिर्डी महामार्गावरील खोपडी शिवारातील दत्त मंदिराजवळ इट्रिका कारने टॅक्टरला शनिवारी (दि.१७) दुपारी दोन वाजेच्या सुमारास जोरदार धडक दिली. या अपघातात टॅक्टरचालक मोतीराम लक्ष्मण दराडे (५५ , खोपडी ) जागीच ठार झाले तर इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देएक ठार, दोन जखमी टॅक्टरचालक मोतीराम लक्ष्मण दराडे (५५ , खोपडी ) जागीच ठार

सिन्नर : सिन्नर - शिर्डी महामार्गावरील खोपडी शिवारातील दत्त मंदिराजवळ इट्रिका कारने टॅक्टरला शनिवारी (दि.१७) दुपारी दोन वाजेच्या सुमारास जोरदार धडक दिली. या अपघातात टॅक्टरचालक मोतीराम लक्ष्मण दराडे (५५ , खोपडी ) जागीच ठार झाले तर इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. दराडे ट्रॅक्टर (एमएच १५, जीएफ ३६७४) घेऊन परिसरात कांदे भरण्यासाठी जात होते. त्याचसुमारास भिंवडी येथील ज्ञानेश्वर गोविंद पवार (५५) व नमिता ज्ञानेश्वर पवार (४९) हे पती-पत्नी इट्रिका कारने (एमएच ४८, एस ४७८७) शिर्डीहून घरी परतत होते. खोपडी शिवारातील दत्त मंदिर परिसरात ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने इट्रिका कारने टॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेत टॅक्टर पलटी झाला. पलटी टॅक्टरखाली सापडून दराडे यांचा जागेवरच मृत्यु झाला. तर पवार पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वावी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. पोलीस हवालदार एस.व्ही. शिंदे, एम.के. चव्हाण अधिक तपास करीत आहेत़