शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘अशोका’ची राज्यातील पर्यटकांना भुरळ

By admin | Updated: July 23, 2016 00:44 IST

चित्रपट: चित्रीकरणानंतर नावारूपास आला धबधबा

 घोटी : नाशिक, ठाणे व पालघर जिल्ह्याच्या हद्दीवर व घाटनदेवीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विहीगाव येथील ‘अशोका’ धबधबा तिन्ही जिल्ह्यातील नव्हे, तर संपूर्ण राज्यातील पर्यटकांना भुरळ घालीत आहे. प्रत्येक वीकेण्डला या ठिकाणी राज्यभरातून हजारो पर्यटक आनंद लुटण्यासाठी येत असल्याने घाटनदेवी ते अशोका धबधबा पर्यटकांच्या गर्दीने फुलून जात आहे.मुंबई-आग्रा महामार्गापासून इगतपुरीजवळील विहीगाव या छोट्याशा खेड्याजवळ असलेला आंबेकडानामक धबधबा. हा धबधबा पूर्वीपासून असला तरी त्याकडे फारसे लक्ष न गेल्याने फारसा नावारूपास नव्हता. मात्र सन २००१ साली प्रदर्शित झालेल्या शाहरूख खान आणि करिना कपूर यांच्या ‘अशोका’ चित्रपटाचे ‘सन सनांना’ या गीताचे चित्रीकरण या धबधब्यावर करण्यात आले आणि तेव्हापासून हा धबधबा ‘अशोका धबधबा’ म्हणून ओळखला जाऊ लागला. यानंतर अनेक प्रादेशिक व हिंदी चित्रपटांचे निर्माते चित्रीकरणासाठी या धबधब्याकडे वळू लागले. तेव्हापासून या धबधब्याकडे पर्यटकही आकर्षित झाले आहेत. (वार्ता०र)