शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांच्या नोंदी ठेवण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:37 IST

पावसाळ्यात पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांनी उपाययोजना करूनच बाहेर पडणे अपेक्षित असले तरी, यंदा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी, तहसीलदार व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पावसाळ्यात पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांनी उपाययोजना करूनच बाहेर पडणे अपेक्षित असले तरी, यंदा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी, तहसीलदार व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.पर्यटनासाठी ज्या ठिकाणी पर्यटक येतील त्या त्या भागातील ग्रामपंचायतीने याबाबतीत विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी पर्यटनासाठी येणाºया विशेष करून गड, किल्ले, ट्रेकिंग ठिकाणे, धबधबा, दरी अशा धोकादायक ठिकाणी जाणाºया पर्यटकांची नावे, संपर्क क्रमांकाच्या नोंदी ठेवल्या जाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित ग्रामपंचायतीने अशा धोकादायक ठिकाणी स्थानिक स्वयंसेवकांच्या नियुक्त्या करणे अपेक्षित आहे.नो सेल्फी झोनची अंमलबजावणीपावसाळ्यात पर्यटनाकडे कल वाढला आहे. भ्रमणध्वनीवर सेल्फी घेण्यासाठी जीव धोक्यात घालण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यंदा पर्यटन विभागाने पर्यटन स्थळे, धबधबे अशा ठिकाणी नो सेल्फी झोनचे फलक लावून त्याची अंमलबजावणी करण्याची उपाययोजना केली आहे.

टॅग्स :tourismपर्यटनNashikनाशिक