नाशिक : पर्यटन वृद्धीबरोबरच पर्यटकांची सायंकाळ सूरमयी करण्यासाठी महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाकडून आता पर्यटन स्थळालगतच्या स्थानिक कलाकारांना त्यांच्या कलेच्या सादरीकरणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कलाकारांना राष्टÑीय व आंतरराष्टÑीय पर्यटकांसमोर कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.पर्यटन विकास महामंडळाच्या नाशिक प्रादेशिक विभागाच्या कार्यक्षेत्रात नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यांचा समावेश असून, पर्यटन विकास महामंडळाचे नगर जिल्ह्यात भंडारदरा व शिर्डी, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, पर्यटन विकास महामंडळाच्या या अभिनव कल्पनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी जिल्ह्यावार नेमलेल्या संपर्क अधिकाºयांकडे आपली नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांनी केले आहे.
पर्यटन महामंडळ देणार स्थानिक कलाकारांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:50 IST
नाशिक : पर्यटन वृद्धीबरोबरच पर्यटकांची सायंकाळ सूरमयी करण्यासाठी महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाकडून आता पर्यटन स्थळालगतच्या स्थानिक कलाकारांना त्यांच्या कलेच्या सादरीकरणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कलाकारांना राष्टÑीय व आंतरराष्टÑीय पर्यटकांसमोर कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
पर्यटन महामंडळ देणार स्थानिक कलाकारांना संधी
ठळक मुद्देकलेचे सादरीकरण : पर्यटकांनाही घेता येईल आनंद