शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 17:44 IST

सिन्नर : लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी युवतीवर अत्याचार करणाऱ्या विवाहित तरूणाविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिन्नर : लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी युवतीवर अत्याचार करणाऱ्या विवाहित तरूणाविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बाळासाहेब पांडुरंग नाठे (३५) रा. कुंदेवाडी याने ओळखीचा फायदा घेऊन एका अल्पवयीन तरूणीवर तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. सन २०१६ ते मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीत वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले. तरूणीने पोलीस ठाण्यात येऊन त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ती अल्पवयीन असल्याने बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीत नाठे फरार असून, पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र रसेडे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी