शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कांदा बियाणांसाठी टोंगळ्यांच्या पिकाला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 01:25 IST

परिसरात मागील वर्षी काद्यांचे बियाणे फसवे निघाल्याने यंदा शेतकऱ्यांनी आपल्याच शेतात भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी जीवापाड प्रयत्न करून ऐन उन्हाळ्यात टोंगळ्यांचे क्षेत्र वाढवून पाणी देत असल्याचे दिसून येते. वाफ्यांमध्ये सतत पाणी साचल्याने मधमाशांचे प्रमाण वाढवून टोंगळ्यांवरती मधमाशा बसून चांगल्याप्रकारे बियावर फुली पडून बहर आलेला आहे.

पिंपळगाव लेप : येथील परिसरात मागील वर्षी काद्यांचे बियाणे फसवे निघाल्याने यंदा शेतकऱ्यांनी आपल्याच शेतात भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी जीवापाड प्रयत्न करून ऐन उन्हाळ्यात टोंगळ्यांचे क्षेत्र वाढवून पाणी देत असल्याचे दिसून येते. वाफ्यांमध्ये सतत पाणी साचल्याने मधमाशांचे प्रमाण वाढवून टोंगळ्यांवरती मधमाशा बसून चांगल्याप्रकारे बियावर फुली पडून बहर आलेला आहे. बी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होत असल्याने मधमाशीमुळे टोंगळ्यातील बी सहज भरून निघते. त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्याचे बी मिळणे अवघड होत नाही. दोन वर्षांपासून कांदा लागवडीसाठी बियाणे वेळेवर मिळत नाही. दहा ते पंधरा हजार रूपये किंमत प्रमाणे १ पायली बियाणे दुकानावरून किंवा खाजगी ठिकाणी खरेदी करावे लागते. त्यातही भेसळ बी घेऊन शेतकऱ्यांना  मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे पिंपळगाव लेप परिसरात सातारे, शेवगे, धुळगांव, जऊळके, मानोरी, जळगाव नेऊर या भागातील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात टोंगळ्यांची देखभाल करून क्षेत्र वाढल्याचे दिसून येत आहे.   

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती